Goa Crime News Dainik Gomantak
Video

Goa News: साखळीत खुलेआम गुंडगिरी; बहीण – भावाला मारहाण Watch Video

Goa Crime News: बहीण आणि भावाला गंभीर मारहाण केली. जमावाने शिवीगाळ केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

Pramod Yadav

साखळीत बहीण भावाला जमावाने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली. घराच्या परिसरात का फिरतोय? असा जाब विचारला म्हणून रागवलेल्या व्यक्तीने त्याच्या संबधितांना बोलवून महिला आणि तिच्या घरातील कुटुंबीयांशी वाद घातला. यात बहीण आणि भावाला गंभीर मारहाण केली. जमावाने शिवीगाळ केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अस्नोड्यात ओव्हरटेकिंगच्या वादातून राडा; दुचाकीस्वाराला बेदम मारहाण! भररस्त्यात घडलेला थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Nepal Jeep Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात! भाविकांची जीप 700 मीटर खोल दरीत कोसळली; 20 जणांचा जागीच मृत्यू

Goa Karnataka Island Dispute: गोव्याने आपली हक्काची बेटे कशी गमावली?

संयुक्त अरब जागृती! - संपादकीय

US Iran War: अखेर युद्ध थांबलं! ट्रम्प प्रशासनाची मोठी घोषणा, पण घातली 'ही' कडक अट

SCROLL FOR NEXT