Ambulance Service Dainik Gomantak
Video

Ambulance Service: 108 सेवेत दोन नवीन रुग्णवाहिका रुजू , मंत्री राणेंच्या हस्ते उद्घाटन

Vishwajit Rane: कलरकॉन एशिया, या कंपनीकडून कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत देणगी स्वरूपात दोन रुगणवाहिका दिल्या आहेत. दोन्ही रुग्णवाहिका आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि उपकरणांनी सुसज्ज आहेत.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या ताफ्यात आणखी दोन नवीन रुग्णवाहिकांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते या रुग्णवाहिका सेवेत दाखल करून घेण्यात आल्या.

कलरकॉन एशिया, या कंपनीकडून कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत देणगी स्वरूपात दोन रुगणवाहिका दिल्या आहेत. दोन्ही रुग्णवाहिका आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि उपकरणांनी सुसज्ज आहेत. राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांत वेगवान आपत्कालीन वैद्यकीय सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीने अशा मदत करणाऱ्या सेवा महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आरोग्यमंत्री राणे म्हणाले, १०८ सेवा ही गोमंतकातील नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. ‘कलरकॉन’ सारख्या कंपनीने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून केलेली ही मदत निश्चित कौतुकास्पद आहे. कलरकॉन एशिया, कंपनीने आरोग्य यंत्रणेला मदत करण्याचा निर्धार केला होता, त्याची ही पूर्ती आहे, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: रात्री रस्त्यांवर गवे, बिबट्याचा मुक्तसंचार; फोंडा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत

Mapusa: नगराध्यक्षांच्या प्रभागातच रस्त्यांची दुर्दशा! गटारावरील लाद्या उखडल्या; म्हापशात वाहने चालवणे ठरतेय जोखमीचे

Vasco Landslide: वाडे-वास्‍कोत कोसळली दरड! घराला धोका; कुटुंब जगतेय भीतीच्‍या छायेखाली

Goa Politics: काँग्रेस,‘आप’मधील दरी वाढणार! निरीक्षकांचा अंदाज; ‘झेडपी’त दोन्ही पक्ष स्वबळाच्या तयारीत

Goa Tourism: गोव्यात 54 लाख पर्यटक! सहा महिन्यात विक्रमी भरारी; पर्यटनाचा नवा उच्चांक नोंद

SCROLL FOR NEXT