CM Pramod Sawant Danik Gomantak
Video

Goa NEP: नवीन शैक्षणिक धोरणात फ्रेंच, जर्मन आणि पोर्तुगीज भाषेचा पर्याय; मुख्यमंत्री सावंत

Goa CM on NEP Implementation : नवीन शैक्षणिक धोरणानुसार सरकारी शाळांना आवश्यक सुविधांचा पुरवठा

Pramod Yadav

गोव्यात पूर्व प्राथमिक, नववी आणि उच्च माध्यमिकसाठी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात आलीय. येत्या दोन वर्षांत सर्व सरकारी शाळांमध्ये ‘एनईपी’संदर्भातील आवश्यक साधनसुविधांची उभारणी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभा सभागृहात दिली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात फ्रेंच, जर्मन आणि पोर्तुगीज या भाषांचाही पर्याय म्हणून समावेश आहे. त्यांना कमी केलेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सावंत यांनी दिले. तसेच, पर्वरीत होणाऱ्या गणित, विज्ञानाच्या प्रयोगशाळेसाठी चार कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्यातील ९० लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT