Goa Monsoon 2024 Dainik Gomantak
Video

Goa Monsoon: पावसामुळे भातपिकांचे नुकसान; मोलेतील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Goa Weather Update: मोले येथील शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने भात शेतीचे नुकसान झाले आहे.

Pramod Yadav

गोव्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने हाहाकार घातला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रामुख्याने भात शेतीचे नुकसान झाले असून, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

मोले येथील शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने भात शेतीचे नुकसान झाले आहे. पाणी साचून राहिल्याने भाताची रोपे कुजली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT