Goa Monsoon 2024 Dainik Gomantak
Video

Goa Monsoon 2024: डिचोलीत कारमध्ये अडकलेल्या 'त्या' महिलेची पाच तासांनी सुटका

Bicholim News: जुन्या बसस्थानकावरील जुनाट झाड कारवर कोसळल्याने चौघेजण गाडीतच अडकलेले.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली येथील जुन्या बसस्थानकावरील 'गोळ' नामक जुनाट झाड कारवर कोसळल्याने दोन मुलांसह चौघेजण गाडीतच अडकले. पैकी दोन मुलांसह तिघांना वेळीच बाहेर काढले. मात्र, एक महिला रात्री उशिरापर्यंत गाडीतच अडकून पडली होती.

अग्निशमन दल, पोलीस आणि लोकांच्या प्रयत्नामुळे मध्यरात्री दीड वाजता महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली. झाडाखाली कार चिरडल्याने त्या कारमध्ये महिला अडकली होती. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांचे मदतकार्यात सहकार्य मिळाले. मदतकार्यासाठी जेसीबी यंत्रे आणि क्रेनचा वापर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK Live Updates T20 World Cup 2026: बाबर आझमच्या दांड्या गुल! अक्षर पटेलनं घेतला विकेट

IND vs PAK: 'भारत जादूटोणा करुन जिंकतो...', पाकिस्तानी क्रीडा विश्लेषकाचा अजब दावा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वर्ल्ड कपमध्येही तेच रडगाणं

IND vs PAK: युवराजचा रेकॉर्ड मोडला, कोहलीच्या क्लबमध्ये एन्ट्री! ईशान किशनचा पाकिस्तानविरुद्ध धमाका; बनला नवा 'सिक्सर किंग'

VIDEO: 10 चौकार 3 षटकार... खतरनाक ईशान किशन! पाकड्यांना धु धु धुतलं, तुफान फटकेबाजी व्हिडिओ पाहा

India vs Pakistan: सुरुवातच डगमगली! अभिषेक शर्मा पुन्हा शून्यावर बाद; सलमान अली आगाच्या गोलंदाजीवर फसला VIDEO

SCROLL FOR NEXT