Ravi Naik Interview Dainik Gomantak
Video

Goa Minister Ravi Naik Interview: सुदीनना 'भुरगो' का म्हणालो? मंत्री रवी नाईकांनी दिले उत्तर

Goa Minister Ravi Naik Interview:१६ जानेवारी हा दिवस आस्मिताय दिस म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात केली.

Pramod Yadav

गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी जनमत कौल आस्मिताय दिस म्हणून साजरा करावा यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मांडलेल्या खासगी सदस्य ठरावावर बोलताना सुदीन त्यावेळी लहान होते, असे वक्तव्य केले होते. दीव दमण असल्याने गोव्याचा बचाव झाला असेही स्पष्टीकरण रवी यांनी सभागृहात वक्तव्य केले होते.

गोवा महाराष्ट्रात विलीन होणार का केंद्र शासित प्रदेश ठेवायचा याबाबत जनमत कौल झाला होता. यावेळी गोव्याच्या बाजून ५४ टक्के पडली होती. १६ जानेवारी हा दिवस आस्मिताय दिस म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: अखेर 'त्या' मांजरीची तीन दिवसांनी सुटका!

Pramod Sawant: "मुख्यमंत्री राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी बजावतील" राज्यपालांनी व्यक्त केला विश्वास

Narve News: 'त्या' रेस्टॉरंटवर कारवाई कधी? ‘जीसीझेडएमए’चा आदेशाकडे संबंधितांचे दुर्लक्ष

'ग्राहक संरक्षण'चा ट्रॅव्‍हल एजन्‍सीला दणका! गोव्यातील महिलेला चार वर्षाने मिळाली नुकसान भरपाई; वाचा संपूर्ण प्रकरण

'Colvale Jail'मध्ये सावळागोंधळ! महिलांच्या समस्या, शौचालये दाराविना; खोल्यांची स्थिती बिकट; आयोगाने केल्या शिफारशी

SCROLL FOR NEXT