liquor truck fire Goa Dainik Gomantak
Video

गोव्यात दारूने भरलेल्या कंटेनरला भीषण आग; अग्निशमन दलाकडून तात्काळ कारवाई Watch Video

Goa Container Fire: महाखाजन, धारगळजवळ दारूच्या बाटल्यांनी भरलेल्या एका कंटेनर ट्रकला अचानक भीषण आग लागली

Akshata Chhatre

Dargal Highway Accident: गोव्यातील कळंगुट-म्हापसा महामार्गावर मंगळवारी (१७ जून) सकाळी एक थरारक घटना घडली. महाखाजन, धारगळजवळ दारूच्या बाटल्यांनी भरलेल्या एका कंटेनर ट्रकला अचानक भीषण आग लागली. ही आग इतकी वेगाने पसरली की काही वेळातच संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

म्हापसा अग्निशमन दलाचे उपाधिकारी प्रशांत धारगळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७:४५ च्या सुमारास महाखाजन, धारगळ येथे कंटेनरला आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली. विशेष म्हणजे, माहिती मिळताच अवघ्या आठ मिनिटांच्या आत अग्निशमन दलाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT