Kudne Murder Case Dainik Gomantak
Video

Kudne Murder Case: शैला घाडी खून प्रकरण; मुख्य संशयित पोलिसांच्या जाळ्यात! मुंबईतून अटक करून डिचोलीत आणलं

Goa Murder Case: चिकणे कुडणे साखळी येथील शैला घाडी यांच्या खुनप्रकरणी मुंबई येथे अटक केलेल्या सागर राऊळ याला डिचोली पोलीस स्थानकात आणण्यात आले.

Sameer Amunekar

चिकणे कुडणे साखळी येथील शैला घाडी यांच्या खुनप्रकरणी मुंबई येथे अटक केलेल्या सागर राऊळ याला डिचोली पोलीस स्थानकात आणण्यात आले. २० मे रोजी संध्याकाळी त्याला डिचोली व महाराष्ट्र पोलिसांनी ठाणे मुंबई येथे अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: नोकरी आणि व्यवसायात होणार पैशांचा महापूर! मंगळाचे रोहिणी नक्षत्रात गोचर; 24 जुलैपर्यंतचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान

New Education Policy: नवा आराखडा, नवी पुस्तके! नवीन शैक्षणिक धोरणाने बदलले देशातील शिक्षणाचे चित्र

Calangute Crime News: कळंगुटमध्ये क्राईम ब्रँचची मोठी कारवाई! देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, तेलंगणाच्या एकाला अटक तर पीडित महिलेची सुटका

Income Tax New Rules: आयकर भरण्याची कटकट संपली! करदात्यांना सरकारकडून सर्वात मोठी भेट; ITR-1 चा बदलला नियम

Retirement Life: निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, नवी सुरुवात! अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT