Holi 2025 Dainik Gomantak
Video

Goa Holi 2025: संपूर्ण गोव्यात रंगोत्सवाचा जल्लोष

Holi 2025: राज्यभरात शुक्रवारी धुलिवंदनाची धूम होती. पणजी शहरासह समुद्रकिनारपट्टी भागात रंगोत्सवाचा मोठा जल्लोष करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को : होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जातो. खऱ्याचा खोट्यावर विजय म्हणूनही होळी सणाची महती आहे. राज्यभरात शुक्रवारी धुलिवंदनाची धूम होती. पणजी शहरासह समुद्रकिनारपट्टी भागात रंगोत्सवाचा मोठा जल्लोष करण्यात आला. सर्व जाती-धर्मातील लोकांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. मंत्री, आमदारांनी एकमेकांना गुलाल लावून जनतेला एकोप्याचा संदेश दिला. मौजमजेसाठी आलेल्या देशी-विदेशी पर्यटकांनी तर ‘जीवाचा गोवा’ करण्याची संधी सोडलीच नाही. अशा या रंगोत्सवाचा हा सचित्र आढावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT