Hoardings Collapsed in Farm  Dainik Gomantak
Video

Goa Hoardings Collapsed: शेतात कोसळले जाहिरातींचे फलक

Dhargal Hoardings Accident: धारगळ पंचायत क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग ६६ येथील शेतात मोठे होर्डिंग लावण्यात आले होते. जोराच्या वाऱ्या-पावसामुळे ते शेतात कोसळले.

Dainik Gomantak TV

Collapsed Hoardings at Dhargal Panchayat:

राष्ट्रीय महामार्ग ६६ महाखाजन-धारगळ येथे मोठ्या प्रमाणात भातशेती आहे. येथील शेतात मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले होते. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तेथे येणारे प्रकल्पांबाबत मोठमोठ्या जाहिराती या फलकांवर दिसून येतात. वाऱ्या-पावसामुळे ते होर्डिंग सध्‍या जमीनदोस्त झाले त्‍यामुळे शेतीची नासाडी झाली आहे. जाहिरात फलकांमुळे धारगळ पंचायतीला वर्षाला महसूल मिळतो. या शेताच्या मधूनच राष्ट्रीय महामार्ग जातो. या राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना, वाहनचालकांना जाहिरात फलक ठळकपणे दिसावेत, हाच त्‍यांचा हेतू असतो. विशेष म्‍हणजे हे फलक लावण्‍यासाठी शेतजमीन पडीक ठेवण्‍याचे प्रकारही वाढले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT