Fisherman Pele Fernandes Dainik Gomantak
Video

Fisherman Pele Fernandes: 15 वर्षांपूर्वी वाचवले होते प्राण, उपकारांची परतफेड करत पुण्याच्या तरुणानं पेलेंना दिली 'जेट स्की'

Goa: पंधरा वर्षांपूर्वी घडलेली एक घटना आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, गोव्यातील जेव्हा मच्छीमार पेले यांनी पुण्यातील एका तरुणाचे प्राण वाचवले होते.

Sameer Amunekar

पणजी: पंधरा वर्षांपूर्वी घडलेली एक घटना आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, जेव्हा गोव्यातील मच्छीमार पेले यांनी पुण्यातील एका तरुणाचे प्राण वाचवले होते. आता त्या व्यक्तीनं पेलेंच्या उपकारांची परतफेड करत त्यांना जेटस्की भेट दिली आहे.

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी, पेले समुद्रात नेहमीप्रमाणे मासेमारी करत असताना त्यांनी किनाऱ्याजवळ एक तरुण पाण्यात बुडताना पाहिला. क्षणाचाही विलंब न करता, पेले यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी घेतली आणि त्या तरुणाचे प्राण वाचवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

SCROLL FOR NEXT