Goa Drugs Seized Dainik Gomantak
Video

Goa Drugs Seized: ड्रग्जमुक्त गोव्याकडे पाऊल; वर्षभरात 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त!

Goa Drugs Case: पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या गोवा राज्यात गेल्या वर्षभरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) आणि स्थानिक पोलिसांनी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.

Sameer Amunekar

पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या गोवा राज्यात गेल्या वर्षभरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) आणि स्थानिक पोलिसांनी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मागील एका वर्षात राज्याच्या विविध भागांतून तब्बल ७८ कोटी ४५ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी तस्करीची मोठी साखळी उद्ध्वस्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT