Goa Drug Case Dainik Gomantak
Video

Goa Drug Case: कळंगुट आणि साळगावमध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी 2 जणांना अटक

Goa Drug Case News: कळंगुट आणि सालिगाव परिसरात ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे.

Sameer Amunekar

कळंगुट आणि सालिगाव परिसरात ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. ही कारवाई अमली पदार्थविरोधी पथकाने (ANC) गुप्त माहितीच्या आधारे राबवली असून, आरोपींकडून प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT