Naveli Ganja seizure case Dainik Gomantak
Video

Goa Drug Case: नावेली गांजा जप्ती प्रकरणात मोठी कारवाई; मोरजीमधून नायजेरियन नागरिक अटकेत

Nigerian National Arrested Goa: मडगाव पोलिसांनी नावेली येथे 5 किलो गांजा जप्ती प्रकरणाच्या तपासात मोठी कारवाई करत मोरजी येथून इग्वे चिनुड्डे (Igwe Chinudde) या नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे.

Sameer Amunekar

मडगाव पोलिसांनी नावेली येथे 5 किलो गांजा जप्ती प्रकरणाच्या तपासात मोठी कारवाई करत मोर्जीम येथून इग्वे चिनुड्डे (Igwe Chinudde) या नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात मोहम्मद अझरुद्दीन नूर मोहम्मद याला 4 किलो गांजासह अटक करण्यात आली होती. त्यानंतरच्या तपासात समोर आलेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकाचा अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीशी संबंध असल्याचा संशय असून, या प्रकरणामागील व्यापक ड्रग्ज रॅकेटचा तपास मडगाव पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT