Dengue Cases In Goa Dainik Gomantak
Video

Goa Dengue Cases: केपेत जुलै-सप्टेंबरमध्ये आढळले डेंग्यूचे 25 रुग्ण

Quepem Dengue Cases: राज्यात डेंग्यू रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. केपेत जुलै-सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे 25 रुग्ण आढळून आले.

Manish Jadhav

राज्यात डेंग्यू रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. केपेत जुलै-सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे 25 रुग्ण आढळून आले. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून केपे आरोग्य केंद्रामार्फत रुग्णांच्या घराजवळ औषधांची फवारणी करण्यात येतेय. याशिवाय, आरोग्य केंद्रामार्फत डेंग्यू संबंधी जनजागृती करण्यात येतेय. तसेच, डेंग्यू (Dengue) आजाराबाबत आरोग्य अधिकाऱ्यासह आरोग्य केंद्राचे कर्मचारी खबरदारीचा उपाय म्हणून विविध ठिकाणी जाऊन लोकांना डेंग्यू आजाराबाबत माहिती देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Woman: 'त्या' रशियन महिलेचे गोव्यातही वास्तव्य, गुहेत दिला बाळाला जन्म; पती उद्योगपती असल्याचीही माहिती, अनेक खुलासे समोर

Goa Weather Update: राज्यात पावसाचा लपंडाव सुरूच! जोरदार सरींनंतर आता पुढील 48 तासांत पावसाची गती मंदावणार

Goa Live News: गोव्याचे नवीन राज्यपाल २६ जुलै रोजी घेणार शपथ

Cricketer Retirement: क्रिकेट विश्वात एकच खळबळ! 'या' मॅचविनर ऑलराउंडरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Goa Tenant verification: भाडेकरू, पर्यटक पडताळणी हवीच; दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी

SCROLL FOR NEXT