Goa Dairy Profit Dainik Gomantak
Video

Goa Dairy: गोवा डेअरीक 1 कोटी 27 लाखाचो फायदो; Video

Goa Dairy Profit: मागील काळात गोवा डेअरी आणि पशुखाद्य प्रकल्पातील सुमारे साडेतीन कोटी रुपयांची आर्थिक तूट भरून काढण्यात आली असल्याचीही माहिती दूध उत्पादकांना देण्यात आली.

Sameer Panditrao

गोवा डेअरी नफ्यात येत असून गेल्या आर्थिक वर्षात १ कोटी २७ लाख रुपये नफा झाल्याची माहिती गोवा डेअरीच्या रविवारी सहकार भवनात झालेल्या आमसभेत देण्यात आली.

गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला रामा परब, व्यंकटेश शेणवी तसेच व्यवस्थापकीय संचालक नवीन कुमार यांच्यासह राज्यातील दूध उत्पादक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मागील काळात गोवा डेअरी आणि पशुखाद्य प्रकल्पातील सुमारे साडेतीन कोटी रुपयांची आर्थिक तूट भरून काढण्यात आली असल्याचीही माहिती दूध उत्पादकांना देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT