Goa Crime Dainik Gomantak
Video

Goa Crime: सुर्ला येथे फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

Surla Crime: सुर्ला येथे फेरीबोटीत ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यावर शुक्रवारी रात्री कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Sameer Amunekar

डिचोली: सुर्ला येथे फेरीबोटीत ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यावर शुक्रवारी रात्री कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ हालचाल करत संशयित रुपेश नाईक याला पोडोसे जंगलातून जेरबंद केले असून, त्याच्या साथीदार अनिकेत न्हावेलकरलाही अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संयुक्त अरब जागृती! - संपादकीय

US Iran War: अखेर युद्ध थांबलं! ट्रम्प प्रशासनाची मोठी घोषणा, पण घातली 'ही' कडक अट

Mapusa Electric Scooter Protest: "90 हजारांची बॅटरी परवडणार कशी" ? म्हापशात ई-स्कूटरची चक्क बँजो वाजवत धिंड !

"वकील उपस्थित होते, मग उलटतपासणी का केली नाही"? 5 वर्षांनंतर 'त्या' प्रकरणी शहाणपण सुचलेल्या संशयिताला कोर्टानं झापलं

VIDEO: "बंदुकीसह सिक्युरिटी चेकपॉईंट तोडून घुसला हल्लेखोर!" ट्रम्प प्रकरणातील नव्या व्हिडिओनं उडवली खळबळ; तपास यंत्रणांचे दणाणले धाबे

SCROLL FOR NEXT