Goa Crime Dainik Gomantak
Video

Goa Crime: वेळसाव येथे घरफोडीचा प्रयत्न फसला

राज्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना सातत्याने समोर येतायेत.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना सातत्याने समोर येतायेत. यातच वेळसावमध्ये घरफोडीचा चोरट्यांचा मोठा प्रयत्न फसला. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, चोरट्यांनी घरातील साहित्य अस्तावेस्त टाकून दिले आहे. शेजारच्या स्थानिकांनी तात्काळ घटास्थळी पोहोचून चोरट्यांचा हा घरफोडीचा कट उधळून लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राहुल गांधींची 'जादूगार' टीपण्णी अन् भाजपचा पलटवार, लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले; राजनाथ सिंहांची माफीची मागणी

अचानक संकटं येतायेत? राहू-केतूचा अशुभ प्रभाव असू शकतो जबाबदार; वैवाहिक जीवनातील वाद थांबवण्यासाठी शुक्राला करा प्रसन्न

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

SCROLL FOR NEXT