ZP Election 2025 Dainik Gomantak
Video

ZP Election 2025: काँग्रेसच्या भूमिकेवर मनोज परब नाराज

Goa ZP Election 2025: गोवा काँग्रेसने जिल्हा परिषद (ZP) निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी आज (२ डिसेंबर) रोजी जाहीर केलीय.

Sameer Amunekar

गोवा काँग्रेसने जिल्हा परिषद (ZP) निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी आज (२ डिसेंबर) रोजी जाहीर केलीय. या यादीत विविध मतदारसंघांसाठी काँग्रेसने उमेदवार निश्चित केले असून, पक्षाने निवडणुकीच्या तयारीला वेग दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडीनंतर आरजीपी (Revolutionary Goans Party) चे अध्यक्ष मनोज परब यांनी काँग्रेसच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बोर्डे, डिचोली येथे बुधवारी 'होमकुंड' उत्सव, तयारी पूर्ण; वडेश्वर देवाच्या प्रांगणात भरणार उत्सव, व्रतस्थ भक्तगण करणार अग्निदिव्य

Goa Shigmotsav: पणजीत शिमगोत्सवाचा जल्लोष; शनिवारी बांदोडकर मार्गावरून निघणार रोमटामेळ, चित्ररथ मिरवणूक

VIDEO: "मी रात्रभर झोपले नाही..." बॉलिवूड अभिनेत्रीला 'ती' पोस्ट पडली महागात! खामेनींच्या मृत्यूनंतर नेटकऱ्यांनी काढले वाभाडे

बागवाडातील भूखंड विकासकामाला स्थगिती, पिळगाव पंचायतीकडून नोटीस; विरोधात 'एसटी' बांधव एकवटले

Surya Budh Yuti: "नशिबाचं चक्र फिरणार, पैशाचा पडणार पाऊस!" 7 मार्चला होणार मोठा चमत्कार; सूर्य-बुध युती 'या' 5 राशींना करणार मालामाल

SCROLL FOR NEXT