Goa Pradesh Congress Dainik Gomantak
Video

Goa Congress: राहुल गांधींना लक्ष्य केल्याबद्दल काँग्रेसने केला भाजपचा निषेध

Sunil Kavthankar: राहुल गांधी यांनी लोकसभेत जे भाषण केले आहे, त्याचा भाजपचे लोक वेगळाच अर्थ काढीत आहेत. खरे तर त्यांनी अगोदर राहुल गांधी यांचे संपूर्ण भाषण ऐकायला हवे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress Press Conference:

राहुल गांधी यांनी लोकसभेत जे भाषण केले आहे त्याचा भाजप वेगळाच अर्थ काढत आहेत. त्यांनी अगोदर राहुल गांधी यांचे संपूर्ण भाषण ऐकायला हवे, हिंदू कधीही हिंसा पसरवत नाही, असे स्पष्ट म्हटले आहे. भाजप हा हिंसा पसरवत असल्याचा त्यांचा आरोप आहे. भाजप हा राजकारणासाठी ‘हिंदू कार्ड’चा वापर करीत आला असल्याचे राहुल गांधी यांनी सांगून भाजपला उघडे पाडले आहे. हिंदूंचा केवळ वापर केल्यामुळेच हिंदू मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला नाकारले आहे, हे स्पष्ट आहे. असाआरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी केला. याप्रसंगी ॲड. गावकर व आंद्रादे यांनीही आपली मते मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IndiGo Crisis: 'प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड द्या', केंद्र सरकारचा 'इंडिगो 'ला आदेश; अन्यथा कारवाईचा इशारा

VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

Lonavala Accident: लोणावळ्यात भीषण अपघात..! अनियंत्रित कारची ट्रकला धडक, गोव्यातल्या दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू

मुरगावच्या SGPDA मच्छी मार्केटमध्ये प्रचंड अस्वच्छता! डासांची पैदास वाढल्याने स्थानिकांचा संताप

SCROLL FOR NEXT