Goa coconut price Dainik Gomatnak
Video

Goa Coconut Price: नारळ महागले! सरकारचे मोठे पाऊल; मिळणार 'इतक्या' दराने, Watch Video

Goa Coconut Rates: कर्नाटकातून प्रतिनग ४० रुपये दराने विकत घेतलेल्या २५ हजार नारळांचा पहिला लॉट शुक्रवारपासून महामंडळाच्‍या १ हजार २५० दुकानांवर उपलब्ध होणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍यात नारळाचे दर गगनाला भिडले आहेत. या पार्श्वभूमीवर गोवा फलोत्पादन विकास महामंडळ कर्नाटकातून नारळ आयात करून प्रथमच राज्यात अनुदानित दराने ४५ रुपये प्रतिनग विक्री करणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दिली.

कर्नाटकातून प्रतिनग ४० रुपये दराने विकत घेतलेल्या २५ हजार नारळांचा पहिला लॉट शुक्रवारपासून महामंडळाच्‍या १ हजार २५० दुकानांवर उपलब्ध होणार आहे. तसेच रोजच्या किराणा वस्तू पुरवणारी मोबाईल व्हॅनही गणेशोत्सव संपेपर्यंत नारळ या अनुदानित दराने विकणार आहे. सध्‍या बाजारात ६० रुपये दराने नारळ विकला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT