Goa Comunidade News Dainik Gomantak
Video

कोमुनिदाद संस्थांनी न्यायालयात न जाता सहकार्य करावे - मुख्यमंत्री

CM Pramod Sawant Comunidade: कोमुनिदादच्या जागेत लोकांनी बांधलेली घरे ही सरकारच्या मान्यतेने नव्हे तर कोमुनिदाद संस्थेतील लोकांच्याच मान्यतेने उभारलेली आहेत

Akshata Chhatre

कोमुनिदादच्या जागेत लोकांनी बांधलेली घरे ही सरकारच्या मान्यतेने नव्हे तर कोमुनिदाद संस्थेतील लोकांच्याच मान्यतेने उभारलेली आहेत. या लोकांना त्यांची घरे कायदेशीर करण्यासाठी गोव्यातील सर्व कोमुनिदाद संस्थांनी सरकारला सहकार्य करावे, त्यांच्या विरोधात न्यायालयात जाऊ नये. या घरमालकांकडून त्याबदल्यात मोबदला सरकार वसूल करून देण्यास तयार आहे. केवळ कोणाचीही घर जमीनदोस्त होऊ नये हाच या मागचा उद्देश आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे माझे घर योजनेच्या अर्ज वितरण कार्यक्रमात बोलताना केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "भारताला चार गुजराती चालवतायेत, त्यापैकी दोन देश विकतायेत...'' हाय-होल्टेज सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य

एक्झिट परमिट संपलं तरी भारतातच मुक्काम! 3 परदेशी नागरिकांवर कारवाई; म्हापसा डिटेंशन सेंटरमध्ये केली रवानगी

Budhaditya Rajyog 2026: कष्टाचं होणार सोनं...! बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; भाग्याचीही मिळणार साथ

IND vs PAK: पाकिस्तानच्या आडमुठ्या धोरणानं क्रिकेट फॅन्स 'क्लीन बोल्ड'; हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी कोलंबोतील हॉटेल अन् तिकिटांचे दर गगनाला भिडले

Goa Politics: खरी कुजबुज; सावर्डे मतदारसंघात दोन भाजप गट?

SCROLL FOR NEXT