Goa CM Delhi Visit Dainik Gomantak
Video

Goa CM Delhi Visit: अधिवेशनापूर्वी गोव्यातील विविध प्रश्नांवर चर्चेसाठी मुख्यमंत्री सावंत दिल्लीला रवाना

Goa Pramod Sawant: गोव्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीला रवाना झाले आहेत.

Pramod Yadav

गोव्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. राज्यातील वाहतूक, रस्ते, विमानतळ, खाण उद्योग यासह विविध प्रश्नावर मुख्यमंत्री संबधित खात्याच्या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतील. संसदेचे अधिवेशन सुरु झाले त्यादिवशी देखील मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जेपी नड्डा, नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्यासह विविध खात्याच्या मंत्र्यांची भेट घेतली होती. अधिवेशानापूर्वी मुख्यमंत्री महत्वाची कामे घेऊन दिल्लीत दाखल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT