Dhavaskarwada Karapur Clash Eight Injured Dainik Gomantak
Video

Goa Clash: धावस्करवाडा-कारापूर येथे दोन गटात राडा, आठ दुचाकींची मोडतोड आणि आठजण जखमी; परिसरात खळबळ VIDEO

Dhavaskarwada Karapur Clash Eight Injured: धावस्करवाडा-कारापूर येथे दोन गटांमध्ये झालेल्या राड्यात सुमारे आठजण जखमी झाले. या राड्यावेळी एका गटाकडून आठ दुचाकींची मोडतोड करण्यात आली.

Manish Jadhav

धावस्करवाडा-कारापूर येथे दोन गटांमध्ये झालेल्या राड्यात सुमारे आठजण जखमी झाले. या राड्यावेळी एका गटाकडून आठ दुचाकींची मोडतोड करण्यात आली. सायंकाळी धावस्करवाडा येथे भर रस्त्यावर झालेल्या या हाणामारीत गौरीश घाडी याच्यावर कोयत्याने तर सतीश घाडी याच्यावर अन्य शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गौरीश घाडी हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू राम उर्फ पप्पू धावस्कर हेही जखमी झाल्याची माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sandpapergate Scandal: 'उस्मान ख्वाजा सर्वात मोठा गद्दार', सँडपेपरगेट प्रकरणावरुन डिव्हिलियर्सचा संताप; क्रिकेटची बदनामी केल्याचा आरोप

Goa Spice Cultivation: जायफळ, वेलची, काळी मिरीला बाजारात मागणी; गोव्यात मसाला पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Accident News: दोन महिन्यांपूर्वी घेतली कार, 100च्या स्पीडमध्ये 20 फूट हवेत उडून झाडावर आदळली… भीषण अपघातात 7 तरुणांचा मृत्यू

Mohammed Siraj Selection: मोहम्मद सिराजला प्लेइंग-11 मधून वगळण्यावरुन राजकीय वादंग! काँग्रेस नेत्याने तोडले तारे; म्हणाले, 'नावामुळे भेदभाव...' VIDEO

Under 16 Cricket: गोव्याचा पहिला डाव 97 धावांत आटोपला; कर्नाटकने पहिल्याच दिवशी 127 धावांची आघाडी घेत वर्चस्व गाजवले

SCROLL FOR NEXT