digambar kamat oath video Dainik Gomantak
Video

Cabinet Reshuffle: दिगंबर कामत, तवडकरांनी घेतली मंत्रीपदाची शपथ; Watch Video

अनेक दिवसांपासून रखडलेला गोवा मंत्रिमंडळाचा फेरबदल अखेर गुरुवारी (२१ ऑगस्ट) पार पडला.

Akshata Chhatre

अनेक दिवसांपासून रखडलेला गोवा मंत्रिमंडळाचा फेरबदल अखेर गुरुवारी (२१ ऑगस्ट) पार पडला. विधानसभेचे माजी सभापती रमेश तवडकर आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दुपारी १२ वाजता राजभवन येथे मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

रमेश तवडकरांनी गुरुवारी सकाळी सभापतीपदाचा राजीनामा दिला. तर, पर्यावरण खात्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी बुधवारी सायंकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. गोविंद गावडे आणि आलेक्स सिक्वेरा या दोन रिक्त मंत्रिपदावर रमेश तवडकर आणि दिगंबर कामत यांची वर्णी लागल्याचे निश्चित झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar: 'सत्य काय आहे, ते जनतेसमोर यावे'! काणकोणकर आरोप प्रकरणावरुन सरदेसाईंची मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; रामा काणकोणकरचा नवा ‘ट्वीस्ट’

Goa BJP: 'त्‍यांना सरकार, भाजपचे नाव बदनाम करायचे होते हे दिसून येते', काणकोणकरांच्या आरोपांवरती तानावडेंचे प्रत्त्युत्तर

Goa Police: पोलिसांची राज्यभर नाकाबंदी मोहीम, 2972 वाहनांची तपासणी; 35 जण प्रतिबंधात्मक अटकेत

Mapusa Theft: 6 दिवस उलटले, मुख्य दरोडेखोर मोकाटच; म्हापसा चोरीप्रकरणी पोलिस पथके दक्षिणेकडे रवाना

SCROLL FOR NEXT