CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Goa Cabinet reshuffle: गोवा सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार का? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले

Goa Cabinet reshuffle: गोव्यात संभाव्य मंत्रीमंडळ विस्ताराबाबत वारंवार चर्चा होत असतात पण, मुख्यमंत्री सावंत यांनी याबाबत खुलासा केला आहे.

Pramod Yadav

लोकसभा निवडणुका पार पडल्यापासून गोवा सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार अशा चर्चांना उधाण आले आहे. राज्यात मंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक बडी नावे आहेत. तर, गोविंद गावडे गेल्यावर्षापासून विविध कारणांनी अडचणीत सापडले असून, त्यांच्यावर गच्छंतीची टांगती तलवार आहे.

गोव्यात अलिकडेच झालेल्या पक्षीय बैठकीत अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली. यात मंत्रीमंडळ विस्तार हा देखील विषय होता मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या संभाव्य विस्ताराबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भूमिका मांडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police Vacancies: गोवा पोलिसात 'DSP'ची तब्बल 58 पदे रिक्त! 'खाकी'वर वाढला कामाचा ताण; सरदेसाईंचे मुख्य सचिवांना पत्र

China Deep Sea Gold Hunt: ड्रॅगनच्या हाती लागला मोठा खजिना! समुद्रात 700 मीटर खोल सापडले सोने-चांदी; जमिनीवरील खाणीही फेल

Bank Employees Strike: '5 दिवसांचा आठवडा' मान्य करा, अन्यथा 28 सप्टेंबरपासून पुन्हा संप! पणजीत बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन; 26 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

Sai Baba Temple Dispute: बोरीतील साईबाबा मंदिराचा ताबा अखेर ट्रस्टकडे! ग्रामस्थांचा विरोध, 21 महिला आंदोलकांवर गुन्हा; पोलिस बंदोबस्तात मंदिर ताब्यात

Section 39A: गणेशोत्सवात कलम '39-अ'चा होणार 'मोरया'! भूरूपांतराविरोधातील जनक्षोभ शमवण्यासाठी वादग्रस्त कलम वगळण्याच्या हालचाली

SCROLL FOR NEXT