Goa Cabinet Meet Dainik Gomantak
Video

Goa Cabinet Meet: मंत्र्यांना परस्पर दिल्लीवाऱ्या भोवल्या! बैठकीत काय घडले?

Goa Cabinet Meet: न सांगता गपचूप दिल्लीवारी करणाऱ्या मंत्री आमदारांना भाजपच्या बैठकीत कानपिचक्या घेण्यात आल्या.

Pramod Yadav

पक्षाला अंधारात ठेवून गुपचूप दिल्लीवारी करणाऱ्या मंत्री आमदारांना पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री सावंत आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी कनपिचक्या घेतल्या आहेत. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, त्यामुळे न सांगता दिल्लीवारी करणाऱ्या नेत्यांनी सावध राहावे असे भाजपच्या बैठकीत ठणकावून सांगण्यात आले.

याशिवाय सरकारच्या विरोधात बोलणे टाळा. समस्या मांडा पण त्याचे भांडवल करण्यापेक्षा त्या सोडवण्यावर भर द्या असाही सल्ला या बैठकीत नेत्यांना देण्यात आला. गेल्या महिन्याभरात अनेक भाजप नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mulgao: 'गावचे प्रश्न सुटत नसतील, तर खाण व्यवसाय काय कामाचा'! मुळगाव ग्रामस्थ आक्रमक; मैदानावरून पंचायत मंडळ धारेवर

Goa Shipyard: अभिमान! सागरी सुरक्षेला नवी धार, गोवा शिपयार्डकडून ‘अजित’, ‘अपराजित’ गस्‍ती जहाजांचे जलावतरण

Goa Accident: 'भाऊबीजेची ओवाळणी ठरली शेवटची'! गोव्यातून परत येताना दुचाकी झाडावर आदळली; 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Birsa Munda Jayanti: भगवान 'बिरसा मुंडांच्या' 150 व्या जयंतीसाठी गोव्यात तयारी सुरू, तालुकावार जागृती कार्यक्रमांचे आयोजन

Watch Video: ताळगावमध्ये पावसाचं थैमान! स्कोडा शोरूमजवळ फूटपाथ कोसळला; रस्ता तात्काळ 'बंद'

SCROLL FOR NEXT