Vishwajit Rane Dainik Gomantak
Video

Goa Cabinet: मंत्री राणेंना दिल्लीतून बुलावा, गोवा मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग; प्रदेशाध्यक्ष म्हणतात...

Goa Cabinet Reshuffle: नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्याने मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग आला आहे.

Pramod Yadav

गोवा मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहेत. नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्याने फेरबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना दिल्लीतून बोलावणे आल्याने फेरबदलाबाबत पुन्हा चर्चा होऊ लागल्या आहेत. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेतली. दरम्यान, ही भेट औपचारिक भेट होती, असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mandovi Pollution: मळा तलाव प्रदूषणानंतर आता मांडवी नदी न्यायालयाच्या रडारवर; कॅसिनो आणण्यापूर्वी कोर्टाची परवानगी अनिवार्य

Bison Attack: फोंड्यात रानगव्याचा थरार! बेतोडा जंक्शनजवळ होमगार्डवर जीवघेणा हल्ला; 48 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये 'ऑल इज नॉट वेल'? हार्दिक RCBविरुद्धच्या सामन्यातूनही बाहेर; सूर्याकडेच राहणार कमान

Horoscope: बाप्पाची कृपा आणि नशिबाची साथ! आज 'या' राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, घरात येईल पैसाच पैसा

Social Media: सोशल मीडिया म्हणजे माकडांच्या हाती लागलेली कोलीत? ट्रोलरांच्या वानरी डीएनएला शुद्धीकरणाची गरज

SCROLL FOR NEXT