Goa BJP president Dainik Gomantak
Video

"बिल्डिंगेंत कितें चणे खावपाक आयिल्ले?" भाजप प्रदेशाध्यक्षांचा ‘आप’ला इशारा; BJYMच्या मागणीला समर्थन

BJYM demand Goa politics: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी BJYMच्या मागणीला समर्थन दर्शविले

Akshata Chhatre

रामा काणकोणकर हल्ल्या प्रकरणी विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आंदोलन सुरु केलं. या आंदोलनावेळी काही विरोधकांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यालयात धडक दिली होती, त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार केळकर यांनी आम आदमी पार्टीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी तीन दिवसांत माफी मागावी अशी मागणी केली होती. या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी देखील समर्थन दर्शविले, भाजपच्या कार्यालयात काय चणे खायला गेला होतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आंदोलनाच्या नावाखाली कुणाच्या कार्यालयात घुसणं हे बरोबर नाही. हे असलं घाणेरडं राजकारण आम्ही करत नाही असं देखील दामू नाईक म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Navpancham Yog 2026: बुध-गुरुचा नवपंचम योग घेऊन आला आनंदाची बातमी! 'या' 3 राशींना मिळणार अमाप संपत्ती; आर्थिक अडचणींपासून होणार कायमची सुटका

Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

SCROLL FOR NEXT