Goa Assembly Monsoon Session 2024 Dainik Gomantak
Video

Goa Assembly Monsoon Session 2024: माशेल महिला को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या खातेदारांना न्याय द्या - सरदेसाई

Goa Legislative Assembly Monsoon Session: राज्यात 18 फ्रॉड क्रेडीट सोसायटी; कारवाई करणे आवश्यक

गोमन्तक डिजिटल टीम

माशेल महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या हजारो खाते धारकांना 18 कोटींची टोपी घालण्यात आली आहे. राज्यात अशा 18 फ्रॉड क्रेडीट सोसायटी आहेत, त्यांना बंधन घालणे आवश्यक आहे. विजय सरदेसाईंकडून विधानसभेत हा मुद्दा उपस्थित आज (16 जुलै) मंगळवारी करण्यात आला. यावर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यी डॅा. प्रमोद सावंतांनी आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT