CM Pramod Sawant  Dainik Gomantak
Video

Goa Assembly 2024: रिअल इस्टेटसाठी झुआरीची जमीन विकणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Goa Forward Party: गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आणि आमदार विजय सरदेसाई यांनी झुआरी जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला.

Manish Jadhav

गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा आजचा 15 वा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात झुआरी जमीन घोटाळ्याची चर्चा सुरु होती. मात्र आज, गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आणि आमदार विजय सरदेसाई यांनी झुआरी जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला. औद्योगिक प्रयोजनासाठी असलेली जमीन एक लाखापेक्षा जास्त किमतीत निवासी कारणांसाठी विकली गेली. त्यांच्या या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. यापुढे जमीन विकू देणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT