Yuri Alemao In Goa Assembly 2024 Dainik Gomantak
Video

Goa Assembly 2024: बांबोळीत वाहतूक कोंडीचा मुद्दा; युरी आलेमाव आक्रमक

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: GMC परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मुद्दा आलेमाव यांनी सभागृहात उपस्थित केला.

Pramod Yadav

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभा पावसाळी अधिवेशनात बांबोळी येथील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. परिसरातील वाहतूक कोंडीमुळे गोमेकॉत येणाऱ्या अनेक रुग्णांना दवाखाण्यात जाण्यास विलंब होत असल्याची तक्रार त्यांनी केली.

अंडरपास आणि भुयारी मार्गांमध्ये पाणी भरल्याने तसेच सर्वीस रोडवरील वाहतूक कोंडीमुळे गंभीर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका आणि वाहनांना बांबोळी इस्पितळात प्रवेश घेण्यास अडथळा निर्माण होतो हे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra ATF VAT Reduction: विमान प्रवाशांसाठी गुड न्यूज! फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय; विमान इंधनावरील 'व्हॅट' थेट 18 टक्क्यांवरुन 7 टक्क्यावर

PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

Ketu Gochar 2026: केतुने बदलली चाल अन् 3 राशींच्या नशीबाने घेतला 'यू-टर्न'! ऑफिसमधील कामाचे क्रेडिट चमच्यांना मिळणार; करिअरची गाडीही पंक्चर होणार

SCROLL FOR NEXT