Madkai accident news Dainik Gomantak
Video

Goa Accident: दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल; मडकईच्या मुकुंद सरनाईक यांचा दुर्दैवी मृत्यू

Bhoma Accident News: फोंडा तालुक्यातील भोमा येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या स्कूटरस्वाराची ओळख पटली आहे

Akshata Chhatre

फोंडा तालुक्यातील भोमा येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या स्कूटरस्वाराची ओळख पटली आहे. या प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध निष्काळजीपणाने गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. म्हार्दोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुकीच्या बाजूने किंवा वेगाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल विश्वजित गावडे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे मडकई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

PM Kisan 22th installment: प्रतीक्षा संपली! उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम-किसानचा 22वा हप्ता

Iran Drone Threat: ऑस्कर 2026 वर इराणच्या ड्रोन हल्ल्याचे सावट, सोहळ्यापूर्वीच एफबीआयचा हाय-अलर्ट; सुरक्षा पथके 'ऑन मोड'

जयशंकर यांचा एक 'कॉल' अन् इराणचा 'ग्रीन सिग्नल'! भारतीय जहाजांसाठी होर्मुजचा मार्ग मोकळा; इराणकडून भारताल विशेष सवलत

SCROLL FOR NEXT