Goa Accident Dainik Gomantak
Video

Goa Accident: संजिवनी कारखान्याजवळ कार आणि बाईकचा अपघात; दुचाकी चालक जखमी

Goa Accident News: राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला आहे.

Pramod Yadav

धारबांदोडा येथे संजिवनी साखर कारखान्याजवळ दुचाकी आणि कार यांच्यात अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इन्शाअल्लाह, मी संपूर्ण चेकपोस्ट उडवून देईन… दहशतवादी उझैदची व्हॉट्सॲप चॅट व्हायरल; '005 ब्रिगेड' ग्रुपमध्ये रचला मोठा कट

आयएसआयसोबत बैठक अन् 22 दहशतवाद्यांची यादी! ऑपरेशन सिंदूरनंतर आता नवा खुलासा; POK मधील तळांबाबत जैश कमांडरची जाहीर कबुली

Keralam School Shooting: मित्रांना बंदूक दाखवण्याचा नाद बेतला जीवावर! अचानक सुटलेल्या गोळीत नववीतील विद्यार्थी जखमी; केरळमधील थरकाप उडवणारा प्रकार

'16 डिसेंबरपर्यंत भारत बांगलादेश ताब्यात घेईल'; पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचा मोठा दावा, हिंदूंच्या हत्यांचा बदला घेण्याचा इशारा

T20 Cricket: हातातला विजय गोव्याने गमावला! अखेरच्या षटकात फेलिक्सची गोलंदाजी महागात, छत्तीसगडचा विजय

SCROLL FOR NEXT