Goa Accident Dainik Gomantak
Video

Goa Accident: नियंत्रण सुटलं अन् घात झाला! चोर्ला घाटात कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

Goa Accident News: गोव्यातील चोर्ला घाटात हणजूण धरणानजीक झालेल्या एका भीषण कार अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

Manish Jadhav

गोव्यातील चोर्ला घाटात हणजूण धरणानजीक झालेल्या एका भीषण कार अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. चोर्ला घाटातील नागमोडी वळणे आणि पावसामुळे निसरडा झालेला रस्ता यामुळे हे अपघात घडत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT