Accident  Dainik Gomantak
Video

Goa Accident: नियंत्रण सुटलं अन् आयुष्य संपलं! स्कूटरवरील नियंत्रण सुटल्यानं केरळच्या 26 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Goa Accident News: गोव्यात रस्ते अपघातांची मालिका सुरुच असून धुळेर येथून एक धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

गोव्यात रस्ते अपघातांची मालिका सुरुच असून धुळेर येथून एक धक्कादायक घटना समोर आली. व्हिजन हॉस्पिटलच्या समोरील रस्त्यावर स्कूटरवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात प्रज्वल करमळकर या 26 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. प्रज्वल हा मूळचा केरळचा रहिवासी असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT