Video
फोंड्याच्या राजकारणात खळबळ! रॉय नाईक यांनी मुंबईत घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
Roy Naik Meets Eknath Shinde: गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत आमदार रवी नाईक यांचे कनिष्ठ पुत्र रॉय नाईक यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याने फोंड्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
