Goa Accident Dainik Gomantak
Video

Goa Accident: उसगाव येथे बोलेरो व अर्टिगा कारमध्ये अपघात तर फर्मागुडीत 'हिट अँड रन'

गोव्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. उसगावातून अपघाताची एक मोठी घटना समोर आली. इथे बोलेरो जिप आणि आर्टिगा यांच्यात झालेल्या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले.

Manish Jadhav

गोव्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. उसगावातून अपघाताची एक मोठी घटना समोर आली. इथे बोलेरो जिप आणि आर्टिगा यांच्यात झालेल्या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले. सध्या सात जणांवर गोमॅकोमध्ये उपचार सुरु आहेत. बोलेरो आणि कारची समोरासमोर टक्कर झाली. हा अपघात सकाळी 7.15 वाजता झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून अपघाताचा पंचनामा केला. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. तर फर्मागुडी येथील जीव्हीएम सर्कलजवळ स्कूटरने दिलेल्या धडकेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला. अपघात होताच स्कूटर चालकाने स्कूटर घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Farmers Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष मुंबईच्या बैठकीकडे! सॅलरी वाढीबाबत काय आहे नवा प्लान? 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे हायलाइट्स

Ranji Trophy 2026: पिठिया, भार्गवच्या फिरकीचा गोव्याला फटका! बडोद्याने फॉलोऑन लादला; पराभवाची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT