GMC Protest Dainik Gomantak
Video

GMC Protest: कोलकाता लैंगिक अत्याचार आणि हत्याप्रकरण; जीएमसीत आंदोलन

Kolkata Murder Case: कोलकाता येथील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील लैगिंक अत्याचार आणि हत्येचे देशभरात पडसाद उमटवत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

कोलकाता येथील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील लैगिंक अत्याचार आणि हत्येचे देशभरात पडसाद उमटवत आहेत. गोव्यात देखील आंदोलन पेटले आहे. बांबोळीतील गोवा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी आणि डॉक्टरांकडून आज कोलकाता प्रकरणी आंदोलन करण्यात आले होते. तसेच यावेळी जीएमसी उद्या (17 ऑगस्ट) पर्यंत ओपीडी बंद राहणार आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT