Gas leak fire News Dainik Gomantak
Video

गॅस गळतीमुळे घराला आग, कुडचड्यातील स्थानिकाचे 10 हजारांचे नुकसान; Watch Video

Gas Leak Fire Curchorem:एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती झाल्यामुळे अचानक घराला आग लागली

Akshata Chhatre

कुडचडे: कुडचडे येथील केंब्रिज शाळेसमोरील एका घरात रविवारी (दि. २९) दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती झाल्यामुळे अचानक घराला आग लागली. या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी, घरातील वस्तूंचे अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT