Garudeshwar Temple Mandrem Dainik Gomantak
Video

Garudeshwar Temple Mandrem: अवघ्या 6 महिन्यांत मांद्रे येथील गयाडेश्वर मंदिराचे काम पूर्ण

Garudeshwar Temple: मांद्रे येथील गयाडेश्वर मंदिराचे काम सहा महिन्यात पूर्ण झाले आहे. मांद्रेचे सरपंच प्रशांत नाईक यांच्याहस्ते मंदिराचे उद्धाटन करण्यात आले.

Manish Jadhav

मांद्रे येथील गयाडेश्वर मंदिराचे काम सहा महिन्यात पूर्ण झाले आहे. मांद्रेचे सरपंच प्रशांत नाईक यांच्याहस्ते मंदिराचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी बोलताना नाईक यांनी सांगितले की, गयाडेश्वराचे मंदिर अवघ्या सहा महिन्यात पूर्ण करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून गयाडेश्वराचे मंदिर कधी पूर्ण होणार अशी विचारणा माझ्याकडे केली जात होती. मात्र अखेर मंदिराचे काम पूर्ण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यात 80 मेगावॅट वीजटंचाई; उद्योगांना भारनियमनाचा धोका, बैठकीतही तोडगा नाही

विकासाचे आकडे वाढले, मग गोमंतकीय सुखी का नाहीत?; निवडणुकीआधी जनतेच्या अपेक्षांचा हिशेब मांडण्याची वेळ

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

SCROLL FOR NEXT