Tree Collapse Dainik Gomantak
Video

गाळशीरे कवळेत कोसळले झाड; लाखोंचे नुकसान

Goa Rain: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं हाहाकार उडाला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर येतायेत.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं हाहाकार उडाला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर येतायेत. काळशीरे कवळे येथे घरावर झाड कोसळले. झाड कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. दोनच दिवसांपूर्वी, म्हापसामधून अशीच घटना समोर आली होती. राज्यात पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा एकदा पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. म्हापसा, डिचोली येथे पावसानं थैमान घातलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta Smart Glasses: "सावधान! तुमचे खाजगी क्षण कोणीतरी पाहतंय!" मेटा चष्म्यांनी टिपलेले व्हिडिओ होतायत लीक; केनियातील डेटा वर्कर्सचा धक्कादायक खुलासा

Morgan Stanley Layoffs: "70 अब्ज डॉलर्सचा नफा, तरीही नोकरीवर गदा!" मॉर्गन स्टॅनलीनं 2500 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; 'हे' कारण ठरलं नोकरी जाण्याचं

Navpancham Rajyog: "नशिबाची साथ अन् पैशांचा पाऊस!" नवपंचम राजयोग बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Louis Berger Case: 'मी जेलमध्ये गेलो अन् खरे गुन्हेगार मंत्री झाले!' लुईस बर्जर प्रकरणी चर्चिल आलेमाव कडाडले; राजकीय सूडबुद्धीने गोवल्याचा केला गंभीर आरोप

गोव्याचा फिरकीपटू मोहित रेडकर बीसीसीआय शिबिरात, हरभजन सिंग देणार 'गुरुमंत्र'

SCROLL FOR NEXT