FDA Raid At Mapusa Dainik Gomantak
Video

FDA Raid At Mapusa: म्हापशात एफडीएचा छापा, 500 किलो पनीर आणि दही जप्त

FDA Raid At Mapusa: काही दिवासांपूर्वी देखील एफडीएच्या वतीने अशाच पद्धतीने कारवाई करत मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ जप्त केले होते.

Pramod Yadav

महाराष्ट्रातील ठाणे येथून गोव्यात वाहतूक करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने छापा टाकत एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी एक लाख किंमतीचे निकृष्ट दर्जाचे 506 किलो पनीर आणि साठ किलो भाजलेला कांदा आणि काही प्रमाणात दही जप्त करण्यात आले. काही दिवासांपूर्वी देखील एफडीएच्या वतीने अशाच पद्धतीने कारवाई करत मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ जप्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT