FDA Raid In Mapusa Dainik Gomantak
Video

FDA ॲक्शन मोडमध्ये! अस्वच्छतेमुळे 7 खाद्यपदार्थांची दुकाने बंद

FDA Raid In Mapusa: म्हापसा येथील अलंकार सिनेमागृहाजवळील अन्न व्यवसायांवर (फास्ट फूड बिझनेस) पाळत ठेवण्याची मोहीम राबवण्यात आली.

Sameer Amunekar

Dम्हापसा शहरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत अस्वच्छतेच्या कारणावरून ७ खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने तात्काळ बंद केली आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात FDA ने ही कठोर पावले उचलली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश! 23.8 लाखांच्या ड्रग्जसह 59 वर्षीय ग्रीक नागरिकाला ठोकल्या बेड्या; हणजूण पोलिसांची कारवाई

Goa Opinion: 2027 च्या निवडणुकीत पैसा नसताना एखादा उमेदवार 'आमदार' होऊ शकतो का?

Israel US Iran War : 19 दिवसांत इराणच्या 40 बड्या नेत्यांचा खात्मा! लारीजानींनंतर गुप्तचर मंत्री इस्माइल खातिबही ठार; इस्रायलची 'ऑपरेशन हंट' मोहीम यशस्वी

Surya Nakshatra Gochar: सूर्याचा शनिच्या नक्षत्रात धमाका! 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; धनलाभासोबतच पद-प्रतिष्ठेत होणार मोठी वाढ

VIDEO: अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणारं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, लँडिंगवेळी थरार; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT