Fatorda Robbery Dainik Gomantak
Video

Fatorda Robbery: फातोर्डा हादरले! चोरट्यांनी लंपास केले 8.6 लाखांचे सोने आणि रोकड

Fatorda Robbery News: फातोर्डा परिसरातून घरफोडीची (Burglary) एक मोठी घटना समोर आली. या घरफोडीत चोरांनी 8.6 लाख किमतीचे सोने आणि रोकड चोरुन नेली.

Manish Jadhav

फातोर्डा परिसरातून घरफोडीची (Burglary) एक मोठी घटना समोर आली. या घरफोडीत चोरांनी 8.6 लाख किमतीचे सोने आणि रोकड चोरुन नेली. फातोर्डा येथील एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. चोरीला गेलेल्या सामानामध्ये सोने आणि रोख रकमेचा समावेश आहे, ज्याची एकूण किंमत अंदाजे 8.6 लाख इतकी आहे. या घटनेमुळे फातोर्डा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फातोर्डा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून, अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि पुढील तपास फातोर्डा पोलीस स्टेशन करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT