EV Kadamba Goa Dainik Gomantak
Video

EV Kadamba Goa: पगार वाढीसाठी ईव्ही कदंबा बस चालकांचे आमदार सरदेसाईंकडे गाऱ्हाणे

Vijay Sardessai: राज्यात इलेकट्रीक बसचालकांनी कमी पगाराची तक्रार घेऊन आमदार विजय सरदेसाई यांची भेट घेतली

गोमन्तक डिजिटल टीम

इंधनावर चालणाऱ्या कदंबा बस एवढाच पगार आम्हाला देखील मिळावा अशी मागणी करत इलेकट्रीक बस चालकांनी आमदार विजय सरदेसाई यांची भेट घेतली. तर विजय सरदेसाई यांनी कदंबा बस चालकांच्या पगारवाढीवरून सरकारची कान उघाडणी केली. सरकारकडून राज्यातील इलेकट्रोनिक गाड्यांना प्रोत्साहन दिलं जातंय मात्र पगारवाढीच्या बाबतीत सरकारचं मौन कायम आहे. इंधनावर चालणाऱ्या बसचालकांना २२ हजार रुपये पगार दिला जातोय तर इलेकट्रीक बसचालकांचा पगार केवळ १६ हजार रुपयांच्या आसपास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT