Sattari Sudin Dhavalikar Dainik Gomantak
Video

Sudin Dhavalikar: वर्षभरात सत्तरीतील वीजसमस्या सोडवणार; वीजमंत्री

Sattari News: वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari Electricity Issue:

गेल्या काही दिवसांपासून सत्तरीत वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे. या परिसरातील नागरिक हैराण झालेले आहेत. अनेक वेळा वीज खात्यात फोन करून तक्रारी दिल्या जातात. मात्र, परत तोच प्रकार घडतो. सत्तरीत यावर कायमचा उपाय म्हणून भूमीगत वीजवाहिनी तसेच इन्सुलेटर वीजवाहिनी घातलेली आहे. मात्र, अजूनही विजेची समस्या सुटलेली नाही. वीजपुरवठा खंडित होत असल्याने मुलांच्या अभ्यासावरही परिणाम होतो. सततच्या प्रकाराने संतप्त ग्रामस्थ वीज कार्यालयात येऊन जाब विचारत होते. वीज खात्याने या समस्यांकडे सोडवून वीजपुरवठा सुरळीत करावाअशी मागणी आक्रमकपणे करण्यात येत होती. या संदर्भात वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता आवश्यक उपाययोजना करून ही सत्तरीतील वीजसमस्या सोडवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT