Dudhsagar Waterfall Dainik Gomantak
Video

Dudhsagar Waterfall: कुळे दूधसागर धबधब्यावरील ट्रेकिंग बंद

Dudhsagar Waterfall Tracking: शुल्कात वाढ केल्यामुळे कुळे दूधसागर धबधब्यावरील ट्रेकिंग बंद करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

कुळे दुधसागर धबधबा ट्रेकिंग रविवारी (18 ऑगस्ट) दुसऱ्या दिवशीही बंद आहे. वाढीव दरामुळे ट्रेकर्समध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जिटिडीसी चेअरमन, जिएफडीसी, वन खाते यांनी संयुक्तपणे आमच्याशी बोलणी करावी अशी मागणी कुळे येथील ट्रेकर्स (गाईडस) यांनी केली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्‍यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cancer Research Center: 'कॅन्सर संशोधन केंद्रासाठी जमीन उपलब्ध करणार'! CM सावंतांची घोषणा; राज्याला फायदा होण्याचा केला दावा

Rashi Bhavishya: गडबड करू नका! संधी तुमच्याकडे चालून येणार; 'या' राशींचे बदलणार ग्रह

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Navpancham Yog 2026: बुध-गुरुचा नवपंचम योग घेऊन आला आनंदाची बातमी! 'या' 3 राशींना मिळणार अमाप संपत्ती; आर्थिक अडचणींपासून होणार कायमची सुटका

Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

SCROLL FOR NEXT