Accident Dainik Gomantak
Video

Dharbandora Accident: धारबांदोड्यात दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जखमी

Dharbandora: धारबांदोडा येथील बंद पडलेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात आज दुपारी एक गंभीर अपघात घडला.

Sameer Amunekar

धारबांदोडा येथील बंद पडलेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात आज दुपारी एक गंभीर अपघात घडला. कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दुचाकी चालक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वाराने अचानक कारला जोरदार धडक दिली.

धडकेत दुचाकी काही अंतरावर फेकली गेली तर कारचाही पुढील भाग मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाला. या अपघातात दुचाकी चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून बाजूला केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Detention Policy: पाचवी-आठवीत नापास धोरण लागू करा! केंद्राकडून गोव्याला तंबी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येबाबतही चिंता

Heatwave Alert: युरोपमध्ये भीषण उष्णतेची लाट! 26 देशात हाहाकार, फ्रान्समध्ये 58 मृत्यू; 14 हून अधिक देशात 'रेड अलर्ट'

Goa Politics: केवळ फातोर्डासाठी काँग्रेसशी युती नको, गोव्यात सत्तेसाठी विरोधकांची एकजूट गरजेची; विजय सरदेसाईंनी स्पष्ट केलं युतीचं गणित

Saligao Waste Plant: पर्यटन पट्ट्यात दुर्गंधीचे साम्राज्य! साळगाव कचरा प्रकल्पाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव चव्हाट्यावर; मायकल लोबोंनी व्यक्त केली चिंता

Viral Video: 'रिक्षाच्या पुढून धावली अन् थेट...' चिमुरडीचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिला का?

SCROLL FOR NEXT