Dhalo Utsav Mayem Bicholim Dainik Gomantak
Video

Dhalo Utsav: मयेत धालोत्सवाची सांगता! धालाच्या मांडावर सुवासिनींनी जागवल्या रात्री Video

Dhalo Utsav Mayem Bicholim: धालोगीते, फुगड्या, लग्न प्रकार आदी पारंपरिक कार्यक्रमांनिशी केळबायवाडा-मये येथील वनदेवीचा धालोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

Sameer Panditrao

डिचोली: धालोगीते, फुगड्या, लग्न प्रकार आदी पारंपरिक कार्यक्रमांनिशी केळबायवाडा-मये येथील वनदेवीचा धालोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी (ता. ४) दुपारी ‘मांड’ ठेवून या धालोत्सवाची परंपरेप्रमाणे सांगता झाली.

सुवासिनींचा आनंद द्विगुणित करणारा केळबायवाडा येथील धालोत्सव पाच दिवस साजरा करण्यात येतो. धालोगीतांसह फेर धरून फुगड्या घालून सुवासिनींनी यंदाही श्री रामवंश मंदिराच्या पटांगणात धालोत्सवाच्या पाचही रात्री जागवल्या. शनिवारी शेवटच्या रात्री पारंपरिक कार्यक्रम झाल्यानंतर रविवारी सकाळी लग्नसोहळा, पिंगळी, सावज मारणे आदी पारंपरिक प्रकार उत्साहात पार पाडण्यात आले. रविवारी दुपारी ''मांड'' शिंपून या धालोत्सवाची सांगता झाली.

सर्वण येथील धालोत्सवाला शनिवारपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. शनिवारी (ता. १०) रोजी सर्वणच्या सात दिवसीय धालोत्सवाची सांगता होणार आहे. सर्वण येथे श्री कुळमाया आणि श्री श्यामपुरुष मंदिर अशा दोन ठिकाणी धालो साजरा करण्यात येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT